LOCKDOWN लग्न: Prajakta Gaikwad To Debut in New Marathi Movie | Upcoming Movie

2021-05-17 3

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आता लवकरच एका नव्या सिनेमातून भेटीला यायला सज्ज झाली आहे. Lockdown लग्न असं तिच्या नवीन सिनेमाचं नाव आहे. नुकताच या सिनेमाचं पोस्टर लाँच करण्यात आलं. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale